Type Here to Get Search Results !

**खामगाव विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ॲड.आकाश फुंडकर तब्बल 1 लाख 8 हजार 946 मतांनी विजयी* *



 खामगावः। (महाराष्ट्र दर्शन न्यूज



राजु घाटे )      खामगाव विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार आकाश फुंडकर यांना 1 लाख 8 हजार तर काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांना 83 हजार 714 मते मिळाली तर वंचितचे देवराव हिवराळे यांना 26 हजार 346 मते मिळाली असून भाजपाचे आकाश फुंडकर हे 25 हजार 232 मतांची लीड घेवून विजयी झाले आहेत.

26 खामगाव विधानसभा मतदारसंघात ॲड.आकाश पांडुरंग फुडंकर (भारतीय जनता  पार्टी- 108946), राणा दिलीपकुमार गोकुळ सानंदा (इंडियन नॅशनल काँग्रेस-83714), देवराव भाऊराव हिवराळे (वंचीत बहुजन आघाडी- 26,346), सौ.आश्विनी विजय वाघमारे (बहुजन समाज पाट- 646), पवन केशव जैन वशीमकर (समता पाट-255), भिमराव हरीषचंद्र गवई (रिपब्लीक सेना- 171), मोहमद आरीफ अब्दुल लतीफ (ऑल इंडीया मजलीस इ-इनकलाब-इ-मिलात- 218), मो.हसन इनामदार (मायनॅरिटिज डेमोक्रेटीक पाट- 278), शे.रशीद शे कालु (इंडीयन नॅशनल मुस्लीम लीग- 423), उध्दव ओंकार आटोळे (अपक्ष- 109), निखिल मोहनदास थडे (अपक्ष- 63), प्रकाश वासुदेव लोखंडे (अपक्ष-134), मोहम्मद फारुख अब्दुल वाहब (अपक्ष- 501), रमेश केशवराव खिरडकर (अपक्ष- 372), विजय विश्राम इंगळे (अपक्ष- 379), सिध्दोधन भारत साळवे (अपक्ष- 424), शेख फारुख शेख बिस्मील्ला (अपक्ष- 281), शाम बन्सीलाल शर्मा (अपक्ष- 888) असे मते पडले आहेत. तर नोटा या बटनावर 1111 मते पडली आहेत.

Post a Comment

0 Comments