महाराष्ट्र दर्शन न्यूज ब्रेकिंग खामगांव विधानसभा मतदार संघातील माटरगाव बु येथे 2,1,येअर आल्या मुळे जि परिषद हाईस्कूल बुथ क्रमांक 16,येथे जवळपास 14,मिनिट मशीन बंद असल्यास मुळे मतदार बंधु यांची एकच ताराबळ उडाली मतदान अधिकारी यांना विचारणा केली असता व्हि प्याट बंद होण्याआधी 45 मतदान झाले होते अशी माहिती मतदान अधिकारी यांनी दीली

Post a Comment
0 Comments