Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ व विजयी उमेदवार*

 *महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ व विजयी उमेदवार**

1 अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना)

2 शहादा- राजेश पाडवी (भाजपा)

3 नंदुरबार- विजयकुमार गावित (भाजपा)

4 नवापुर -शिरीषकुमार नाईक (काँग्रेस)

5 साक्री- मंजुळा गावित (शिवसेना)

6 धुळे ग्रामीण- राघवेंद्र पाटील (भाजपा)

7 धुळे शहर- अनुप अग्रवाल (भाजपा)

8 सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजपा)

9 शिरपूर -काशीराम पावरा (भाजपा)

10 चोपडा चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

11 रावेर- अमोल जावळे (भाजपा)

12 भुसावळ- संजय सावकारे (भाजपा)

13 जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप)

14 जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील (शिवसेना)

15 अमळनेर- अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

16 एरंडोल- अमोल पाटील (शिवसेना)

17 चाळीसगाव- मंगेश चव्हाण (भाजपा)

18 पाचोरा -किशोर पाटील (शिवसेना)

19 जामनेर- गिरीश महाजन (भाजपा)

20 मुक्ताईनगर- चंद्रकांत पाटील (शिवसेना)

21 मलकापुर -चैनसुख संचेती (भाजपा)

22 बुलढाणा- संजय गायकवाड (शिवसेना)

23 चिखली- श्वेता महाले (भाजपा)

24 सिंदखेडराजा- मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

25 मेहकर- सिद्धार्थ खरात (शिवसेना-यूबीटी)

26 खामगाव- आकाश फुंडकर (भाजपा)

27 जळगाव जामोद- संजय कुटे (भाजपा)

28 अकोट -प्रकाश भारसाकळे (भाजपा)

29 बाळापूर- नितीन देशमुख (शिवसेना-यूबीटी)

30 अकोला पश्चिम- साजिद खान पठाण (काँग्रेस)

31 अकोला पूर्व- रणधीर सावरकर (भाजपा)

32 मूर्तिझापूर- हरिश पिंपळे (भाजपा)

33 रिसोड- अमित झनक (काँग्रेस)

34 वाशिम -श्याम खोडे (भाजप)

35 कारंजा-सई डहाके (भाजपा)

36 धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड (भाजपा)

37 बडनेरा -रवी राणा (महायुती)

38 अमरावती- सुलभा खोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)

39 तिवसा- राजेश वानखेडे (भाजप)

40 दर्यापूर -गजानन लवटे (शिवसेना–यूबीटी)

41 मेळघाट- केवलराम काळे (भाजपा)

42 अचलपूर- प्रवीण तायडे (भाजपा)

43 मोर्शी- उमेश यावलकर (भाजपा)

44 आर्वी- सुमित वानखेडे (भाजपा)

45 देवळी- राजेश बकाने (भाजपा)

46 हिंघणघाट- समीर कुणावार (भाजपा)

47 वर्धा -पंकज भोयर (भाजपा)

48 काटोल- चरनसिंग ठाकूर (भाजपा)

49 सावनेर- आशिष देशमुख (भाजपा)

50 हिंगणा -समीर मेघे (भाजपा)

51 उमरेड- संजय मेश्राम (काँग्रेस)

52 नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस (भाजपा)

53 नागपूर दक्षिण- मोहन मते (भाजपा)

54 नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे (भाजपा)

55 नागपूर मध्य- प्रवीण दटके (भाजपा)

56 नागपूर पश्चिम- विकास ठाकरे (काँग्रेस)

57 नागपूर उत्तर- नितीन राऊत (काँग्रेस)

58 कामठी- चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा)

59 रामटेक- आशीष जैस्वाल (शिवसेना)

60 तुमसर- राजू कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

61 भंडारा- नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)

62 साकोली- नानाभाऊ पटोले (काँग्रेस)

63 अ. मोरगाव- राजकुमार बडोले (राष्ट्रवादी काँग्रेस)

64 तिरोरा- विजय रहांगडाले (भाजपा)

65 गोंदिया- विनोद अग्रवाल (भाजपा)

66 आमगाव- संजय पुरम (भाजपा)

67 आरमोरी- रामदास मेश्राम (काँग्रेस)

68 गडचिरोली- मिलिंद नरोटे (भाजपा)

69 अहेरी- धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

70 राजुरा- देवराव भोंगले (भाजपा)

71 चंद्रपूर- किशोर जोरगेवार (भाजपा)

72 बल्लारपूर -सुधीर मुनगंटीवार (भाजपा)

73 ब्रह्मपूरी- विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

74 चिमुर- बंटी भांगडिया (भाजपा)

75 वरोरा- करण देवतळे (भाजपा)

76 वणी- संजय दरेकर (शिवसेना–यूबीटी)

77 राळेगाव- अशोक उइके (भाजपा)

78 यवतमाळ- अनिल मंगूळकर (काँग्रेस)

79 दिग्रस- संजय राठोड (शिवसेना)

80 आर्णी- राजू तोडसांब (भाजपा)

81 पुसद- इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)

82 उमरखेड- किशन वानखेडे (भाजपा)

83 किनवट- भीमराव केराम (भाजपा)

84 हदगाव- संभाजी कोहळीकर (शिवसेना)

85 भोकर- श्रीजया चव्हाण (भाजपा)

86 नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर (शिवसेना)

87 नांदेड दक्षिण- आनंद तिडके (शिवसेना)

88 लोहा- प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

89 नायगाव- राजेश पवार (भाजपा)

90 देगलूर- जितेश अंतापूरकर (भाजपा)

91 मुखेड- तुषार राठोड (भाजपा)

92 बसमत -चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

93 कळमनूरी -संतोष बांगर (शिवसेना)

94 हिंगोली- तानाजी मुटकुळे (भाजपा)

95 जिंतूर- मेघना बोर्डीकर (भाजपा)

96 परभणी- राहुल पाटील (शिवसेना-यूबीटी)

97 गंगाखेड- रत्नाकर गुट्टे (महायुती)

98 पाथरी- राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

99 परतूर- बबन लोणीकर (भाजपा)

100 घनसावंगी- हिकमत उढाण (शिवसेना)

101 जालना- अर्जुन खोतकर (शिवसेना)

102 बदनापूर- नारायण कुचे (भाजपा)

103 भोकरदन-संतोष दानवे (भाजपा)

104 सिल्लोड- अब्दुल सत्तार (शिवसेना)

105 कन्नड- संजना जाधव (शिवसेना)

106 फुलंब्री- अनुराधा चव्हाण (भाजपा)

107 औरंगाबाद मध्य- प्रदीप जैस्वाल (शिवसेना)

108 औरंगाबाद पश्चिम- संजय शिरसाट (शिवसेना)

109 औरंगाबाद पूर्व- अतुल सावे (भाजपा)

110 पैठण -विलास भुमरे (शिवसेना)

111 गंगापूर -प्रशांत बंब (भाजपा)

112 वैजापूर- रमेश बोरनारे (शिवसेना)

113 नांदगाव- सुहास कांदे (शिवसेना)

114 मालेगाव मध्य- मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (ए.आय.एम.आय.एम.)

115 मालेगाव बाह्य -दादाजी भुसे (शिवसेना)

116 बागलाण- दिलीप बोरसे (भाजपा)

117 कळवण- नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

118 चांदवड- राहुल आहेर (भाजपा)

119 येवला- छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

120 सिन्नर- माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

121 निफाड- दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

122 दिंडोरी- नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

123 नाशिक पूर्व- राहुल ढिकाले (भाजपा)

124 नाशिक मध्य- देवयानी फरांदे (भाजपा)

125 नाशिक पश्चिम- सीमा हिरे (भाजपा)

126 देवळाली- सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

127 इगतपुरी- हिरामण खोसकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

128 डहाणू- विनोद निकोले (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)

129 विक्रमगड- हरिश्चंद्र भोये (भाजपा)

130 पालघर- राजेंद्र गावीत (शिवसेना)

131 बोईसर- विलास तरे (शिवसेना)

132 नालासोपारा राजन नाईक (भाजपा)

133 वसई- स्नेहा दुबे (भाजपा)

134 भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे (शिवसेना)

135 शहापूर- दौलत दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस)

136 भिवंडी पश्चिम- महेश चौघुले (भाजपा)

137 भिवंडी पूर्व- रईस शेख (समाजवादी पक्ष)

138 कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर (शिवसेना)

139 मुरबाड- किसन कथोरे (भाजपा)

140 अंबरनाथ- बालाजी किणीकर (शिवसेना)

141 उल्हासनगर- कुमार आयलानी (भाजपा)

142 कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड (भाजपा)

143 डोंबिवली- रवींद्र चव्हाण (भाजपा)

144 कल्याण ग्रामीण- राजेश मोरे (शिवसेना)

145 मीरा भाईंदर- नरेंद्र मेहता (भाजपा)

146 ओवळा माजीवाडा- प्रताप सरनाईक (शिवसेना)

147 कोपरी पाचपाखडी- एकनाथ शिंदे (शिवसेना)

148 ठाणे- संजय केळकर (भाजपा)

149 मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी–एसपी)

150 ऐरोली- गणेश नाईक (भाजपा)

151 बेलापूर- मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी–एसपी)

152 बोरिवली- संजय उपाध्याय (भाजपा)

153 दहिसर -मनीषा चौधरी (भाजपा)

154 मागा ठाणे- प्रकाश सुर्वे (शिवसेना)

155 मुलुंड- मिहिर कोटेचा (भाजपा)

156 विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना-यूबीटी)

157 भांडुप पश्चिम- अशोक पाटील (शिवसेना)

158 जोगेश्वरी पूर्व -अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)

159 दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना-यूबीटी)

160 कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर (भाजपा)

161 चारकोप- योगेश सागर (भाजपा)

162 मालाड पश्चिम- असलम शेख (काँग्रेस)

163 गोरेगाव- विद्या ठाकूर (भाजपा)

164 वर्सोवा- हरून खान (शिवसेना-यूबीटी)

165 अंधेरी पश्चिम- अमित साटम (भाजपा)

166 अंधेरी पूर्व- मुरजी पटेल (शिवसेना)

167 विर्ले पार्ले- पराग अळवणी (भाजपा)

168 चांदिवली- दिलीप लांडे (शिवसेना)

169 घाटकोपर प.- राम कदम (भाजपा)

170 घाटकोपर पूर्व- पराग शाह (भाजपा)

171 मानखुर्द शिवाजी नगर- अबू आझमी (समाजवादी पक्ष)

172 अणुशक्ती नगर- सना मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)

173 चेंबूर- तुकाराम काते (शिवसेना)

174 कुर्ला- मंगेश कुडाळकर (शिवसेना)

175 कलिना- संजय पोतनीस (शिवसेना-यूबीटी)

176 वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई (शिवसेना-यूबीटी)

177 वांद्रे पश्चिम- आशिष शेलार (भाजपा)

178 धारावी- ज्योति गायकवाड (काँग्रेस)

179 सायन कोळीवाडा- कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजपा)

180 वडाळा- कालिदास कोळंबकर (भाजपा)

181 माहीम- महेश सावंत (शिवसेना-यूबीटी)

182 वरळी- आदित्य ठाकरे (शिवसेना-यूबीटी)

183 शिवडी- अजय चौधरी (शिवसेना-यूबीटी)

184 भायखळा- मनोज जामसुतकर (शिवसेना-यूबीटी)

185 मलबार हिल- मंगलप्रभात लोढा (भाजपा)

186 मुंबादेवी- अमिन पटेल (काँग्रेस)

187 कुलाबा- राहुल नार्वेकर (भाजपा)

188 पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजपा)

189 कर्जत- महेंद्र थोरवे (शिवसेना)

190 उरण- महेश बालदी (भाजपा)

191 पेण- रवींद्र पाटील (भाजपा)

192 अलिबाग- महेंद्र दळवी (शिवसेना)

193 श्रीवर्धन- अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

194 महाड- भरत गोगावले (शिवसेना)

195 जुन्नर- शरद सोनवणे (अपक्ष)

196 आंबेगाव- दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

197 खेड- आळंदी बाबाजी काळे (शिवसेना-यूबीटी)

198 शिरूर- ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी काँग्रेस)

199 दौंड -राहुल कुल (भाजपा)

200 इंदापूर- दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

201 बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

202 पुरंदर -विजय शिवतारे (शिवसेना)

203 भोर -शंकर मांडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

204 मावळ- सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस)

205 चिंचवड- शंकर जगताप (भाजपा)

206 पिंपरी- अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

207 भोसरी- महेश लांडगे (भाजपा)

208 वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी–एसपी)

209 शिवाजी नगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजपा)

210 कोथरूड- चंद्रकांत पाटील (भाजपा)

211 खडकवासला- भीमराव तापकिर (भाजपा)

212 पर्वती- माधुरी मिसाळ (भाजपा)

213 हडपसर- चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस)

214 पुणे कँटोनमेंट- सुनील कांबळे (भाजपा)

215 कसबा पेठ- हेमंत रासने (भाजपा)

216 अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

217 संगमनेर- अमोल खताळ (शिवसेना)

218 शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)

219 कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

220 श्रीरामपूर- हेमंत ओगळे (काँग्रेस)

221 नेवासा- विठ्ठल लंघे (शिवसेना)

222 शेवगाव- मोनिका राजळे (भाजपा)

223 राहुरी- शिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा)

224 पारनेर- काशिनाथ दाते (राष्ट्रवादी काँग्रेस)

225 अहमदनगर शहर- संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)

226 श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजपा)

227 कर्जत जामखेड- रोहित पवार (राष्ट्रवादी–एसपी)

228 गेवराई- विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी काँग्रेस)

229 माजलगाव- प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)

230 बीड -संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी–एसपी)

231 आष्टी- सुरेश धस (भाजपा)

232 केज- नमिता मुंदडा (भाजपा)

233 परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-एपी)

234 लातूर ग्रामीण- रमेश कराड (भाजपा)

235 लातूर शहर- अमित देशमुख (काँग्रेस)

236 अहमदपूर - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

237 उदगीर- संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

238 निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)

239 औसा- अभिमन्यू पवार (भाजपा)

240 उमरगा- प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (शिवसेना-यूबीटी)

241 तुळजापूर- राणाजगजितसिंह पाटील (भाजपा)

242 उस्मानाबाद- कैलास पाटील (शिवसेना-यूबीटी)

243 परांडा- तानाजी सावंत (शिवसेना)

244 करमाळा- नारायण पाटील (राष्ट्रवादी–एसपी)

245 माढा- अभिजीत पाटील (राष्ट्रवादी–एसपी)

246 बार्शी- दिलीप सोपल (शिवसेना-यूबीटी) आघाडीवर

247 मोहोळ-राजू खरे (राष्ट्रवादी–एसपी)

248 सोलापूर शहर उत्तर- विजय देशमुख (भाजपा)

249 सोलापूर शहर म.- देवेंद्र कोठे (भाजपा)

250 अक्कलकोट- सचिन कल्याण शेट्टी (भाजप) जवळपास विजयी

251 सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख (भाजपा)

252 पंढरपूर- औताडे समाधान महादेव (भाजपा)

253 सांगोले- बाबासाहेब देशमुख (अपक्ष)

254 माळशिरस- उत्तम जानकर (राष्ट्रवादी–एसपी)

255 फलटण- सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

256 वाई- मकरंद जाधव(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

257 कोरेगाव- महेश शिंदे (शिवसेना)

258 माण- जयकुमार गोरे (भाजपा)

259 कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजपा)

260 कराड दक्षिण- अतुल भोसले (भाजपा)

261 पाटण- शंभुराज देसाई (शिवसेना)

262 सातारा- शिवेंद्रराजे भोसले (भाजपा)

263 दापोली- योगेश कदम (शिवसेना)

264 गुहागर- भास्कर जाधव (शिवसेना-यूबीटी)

265 चिपळूण- शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

266 रत्नागिरी- उदय सामंत (शिवसेना)

267 राजापूर- किरण सामंत (शिवसेना)

268 कणकवली- नीतेश राणे (भाजपा)

269 कुडाळ- निलेश राणे (शिवसेना)

270 सावंतवाडी- दीपक केसरकर (शिवसेना)

271 चंदगड- शिवाजी पाटील (अपक्ष)

272 राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना)

273 कागल- हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-एपी)

274 कोल्हापूर दक्षिण- अमल महाडीक (भाजपा)

275 करवीर- चंद्रदीप नरके (शिवसेना)

276 कोल्हापूर उत्तर- राजेश क्षीरसागर (शिवसेना)

277 शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)

278 हातकणंगले- अशोकराव माने (शिवसेना)

279 इचलकरंजी- राहुल प्रकाश अवाडे (भाजपा)

280 शिरोळ - राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)

281 मिरज- सुरेश खाडे (भाजपा)

282 सांगली- सुधीर गाडगीळ (भाजपा)

283 इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी–एसपी)

284 शिराळा- सत्यजीत देशमुख (भाजपा)

285 पलूस कडेगाव- डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस)

286 खानापूर - सुहास बाबर (शिवसेना)

287 तासगाव - रोहित पाटील (राष्ट्रवादी–एसपी)

288 जत- गोपीचंद पडळकर (भाजपा)


Post a Comment

0 Comments