Type Here to Get Search Results !

*शेगांव चे तहसीलदार व महसुल अधीकारी यांच्या आशीर्वादाने खुलेआम भास्तन येथुन पुर्णा नदीपात्रातुन रोज रात्रभर होते अवैध रेतीची खुलेआम वाहतुक महसुल अधीकारी काढतात झोपा*



 *ब्रेकिंग न्यूज़।  शेगांव  तालुक्याती भास्तन माटरगाव मार्गे अवेध रेतीची वाहतुक खुलेआम होते भास्तन पुर्णा नदीपात्रात रोज रात्रभर असतात ४० ते ५० टीप्पर वाहतात  तहशीलदार यांच्या आशीर्वादाने खुलेआम रोज रात्र दीवस होते अवैध रेतीची वाहतुक खुलेआम दीवसा शेगांव तहशीलदार यांच्या समोरुन खुलेआम टीप्पर जातात अवैध रेती भरुन शेगांव तहशीलदार करतात काना डोळा तहसीलदार व महसुल अधीकारी यांना मिळतो लाखो रुपए हप्ता त्यामुळे कोनतेही महसुल अधीकारी कींवा तहशीलदार यांना वारणवार माहीती देउन ही कोणतीही कारवाही करत नाहीत 

Post a Comment

0 Comments