Type Here to Get Search Results !

*जळगाव जामोद पोलीस स्टेशन बनले अवैध धंद्याचे माहेर घर पोलीस हप्ता वसुलीस मस्त आणी कारवाई सुस्त*

 *जळगाव जामोद पोलीसांचे अवैध धंदे वाल्यांसोबत साठेलोटे रोज रात्रदीवस अवैध गुटखा 10/ते 15/बोलोरो पिकप भरुन वाहतात आणी जळगाव जामोद पोलीस त्या अवैध गुटख्याणे भरलेल्या बोलोरो पीकप गाड्या एम पी बाॅडर पार करुण देतात**अवैध धंदे जोरात चालुच आहेत आता पर्यंत कोणतीही कारवाही नाही बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजु भाऊं गायकवाड़ हीवाळी अधीवेशन नागपुर विधान भवनात बोलुन कीती दीवस झाले तरी पोलीस प्रशासणावर कोणत्याच प्रकारचा आसर झालेला दीसत नाही जळगाव जामोद पोलीसांचे अवैध धंदे वाल्यांना हप्ता द्या आणी अवैध धंदे चालु द्या* *रोज देशी विदेशी दारु वाहतुक चालुच आहे वरली मटका खुलेआम चालु आहे मध्यप्रदेश एमपी मधुन येणारा अवैध गुटखा विक्री साठी वाहतुक जळगाव जामोद मार्गे चालुच आहे काहीच बंद नाही एक आमदार लाही पोलीस प्रशासण मानत नाही*

सर्वात जास्त अवैध धंद्याचे माहेर घर बनले जळगाव जामोद पोलीस स्टेशन एम पी बाॅडर मध्यप्रदेश मधुन येते बंद परद्याआड गाडीत खुलेआम कोनता माल येते हे सर्व स्थानिक पोलीस स्टेशन ला माहित असुन सुद्धा एकही कारवाई होत नाही या अवैध व्यवसाकडे वरीठ्ठ अधीकारी यांनी लक्ष देऊन कारवाही करावी

Post a Comment

0 Comments