*शेगांव तालुक्यातील माटरगाव बु येथे ग्राम सेवक कृषी सहायक तलाठी मुख्यालही राहत नसल्याणे शेतकरी व नागरिक त्रस्त*
December 03, 2024
0
*शेगांव तालुक्यातील माटरगाव बु येथे ग्राम सेवक कृषी सहायक तलाठी मुख्यालही राहत नसल्याणे शेतकरी व नागरिक त्रस्त*शेगांव तालुक्यातील बहुतांश सर्व ग्राम सेवक कृषी सहायक तलाठी नियुक्ति च्या ठीकाणी मुख्यालही राहत नसल्याणे सामाण्य नागरिक त्रस्त शेगांव तालुक्यातील माटरगाव बु हे सर्वात मोठे गाव आहे माटरगावला 25 खेडे असलेली बाजार पेठ आहे या गावात फक्त आठवड्यातुन दोन दीवस तलाठी सोमवार आणी शुक्रवार ला ऑपीस कार्यालयात येतात शाळेच्या मुलांना शेतकरी यांना कोणतेही दाखले घेण्याकरीता आठवड्यातील सोमवार आणी शुक्रवार ची वाट पाहावी लागते

Post a Comment
0 Comments