Type Here to Get Search Results !

आज माटरगाव बु दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता भरारी व झेप महिला ग्राम संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची 427 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात

 आज माटरगाव बु दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता भरारी व झेप महिला ग्राम संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची 427 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात

आली सर्वप्रथम ग्राम संघाचे अध्यक्ष उर्मिलाताई रोठे यांनी प्रतिमेचे पूजन केले ग्राम संघाच्या सचिव सौ उषाताई गायकी यांनी मासाहेब जिजाऊ यांचे योगदान व त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमांमध्ये ग्राम संघातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याची महती सांगणारे विचार आणि प्रेरणादायी भाषणांनी उपस्थित यांची मनोबल वाढवले या कार्यक्रमामुळे स्थानिक महिलांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आदर्शाचे अनुकरण करण्याचा संकल्प केला यावेळी गोदावरीताई हिराळकर गीताताई भोजने ज्योतीताई जगताप अनिताताई शिंगण पूनम ताई हिवरखेडे प्रीतीताई बाजारे माधुरीताई मिरगे पुष्पाताई इंगळे ग्राम संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments