जि.प.म.उच्च प्रा.शाळा,हिंगणा (का) येथे बालआनंद मेळावा संपन्न
गजानन डाबेराव
महाराष्ट्र दर्शन न्युज कार्यकारी संपादक बुलढाणा
बुलढाणा:- दि.11/01/2025 रोजी मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन श्री.मंगेश जाधव शा.व्य.समिती अध्यक्ष यांच्या हस्ते करून बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य पदार्थांची विक्री स्टाॅल लावून एकूण चाळीस स्टाॅलमधून करण्यात आली विद्यार्थ्यांनी पैशाची देवानं देवानं आणि व्यवहारीक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून अशा शालेय जीवनात अनेक उपक्रमाचे आयोजन केले जाते.त्यामुळे स्वताच्या व्यवसाय औकसा करावा हे मार्गदर्शन मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि गावातील प्रतिष्ठित नागरीक तसेच माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते *शाळेचे मुख्याध्यापक श्री लालसिग डाबेराव यांनी मुलांना व्यवहारीक ज्ञान नफा तोटा बेरीज वजाबाकी ह्या क्रीया तोंडी करता याव्या खरी कमाई हा दृष्टिकोन निर्माण व्हावा आनंद मेळाव्याचे आयोजना मागचा दृष्टीकोन सांगीतला* सौ.उषा देशमुख,कु.मिनाक्षी पवार, श्री.मते सर, श्री.जाधव सर , श्री.वाघमारे सर श्री.राठोड सर तसेच शा.व्य.समीती, पदाधिकारी यांचे सहकार्य लाभ

Post a Comment
0 Comments