( राजु घाटे खामगांव)महीले च्या पोटातून दहा बाय पाच सेंटिमीटर ची चरबीची गाठ काढण्यात आली. ही जटिल शस्त्रक्रिया ठाकरे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. डॉक्टर ठाकरे यांनी महिलेवर योग्य ते उपचार केले आणि त्यांची प्रकृती स्वस्थ झाल्यावर सुट्टी देण्यात आली. ठाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर मधील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी रुग्ण महिलांच्या नातेवाईकांनी आभार मानले. चौकट.... ठाकरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकलकेअर मध्ये अद्ययावत आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे. सर्वच प्रकारच्या सर्जरी, अपेंडिक्स हर्निया, पित्ताशयाचे आजार, अपघात, हाडांच्या शस्त्रक्रिया व उपचार या ऑपरेशन थिएटर मध्ये यशस्वीरित्या केल्या जातात.- डॉ निखिल ठाकरे,एम डी., इन्सेंटिव्ह कन्सल्टंट कार्डियोलॉजिस्ट व डायबिटोलॉजिस्ट

Post a Comment
0 Comments