Type Here to Get Search Results !

तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट तामगाव पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ?


 तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

तामगाव पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ?

 (मंगेष गायकवाड़ तामगाव)

 तामगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. अवैध दारू विक्री, जुगाराचे अड्डे, आणि वरली मटक्याची दुकाने खुलेआम सुरू 

असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु अवैध दारू विक्री सध्या ग्रामीण भागात जोरात सुरु 

आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवैध दारू विक्रीचा प्रश्न ग्रामीण 

भागातील एका मोठ्या समस्येत बदलली आहे. कायद्याच्या चौकटीत नसलेली दारू विक्री, ज्याला अनेकदा गावठी दारू म्हटले जाते, सर्वत्र सर्रासपणे सुरू

पोलीस समोर उभे असतात आणी मागे अवैध व्यवसाय बिनधास्त चालु

Post a Comment

0 Comments