*समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शेगांव तालुक्यातील माटरगाव येथे विशेष ग्रामसभा संपन्न*। . ग्राम पंचायत चे ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांना श्रमदानातून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सावरकर साहेब यांनी अभियानाची माहिती, उद्दिष्टे आणि अंमलबजावणीची रूपरेषा उपस्थितांना सविस्तर सांगितले. ग्रामपंचायत सदस्य, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन महादेव मंदिर येथे करण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी परिसरात ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या कामाची ग्रामसभेला ग्रामस्थांचा
मोठा प्रतीसाद आंगनवाड़ी
सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट , कृषी सहाय्यक, रोजगार सेवक, शाळेचे शिक्षक ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायत कर्मचारी एईसीबी कर्मचारी पटवारी व गावातील वरीठ्ठ नागरिक
सरपंच ग्राम पंचायत सदस्य यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन करून ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली . ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या या अभियानातून गावात विविध प्रकारचे विकासकामे कशी राबविता येनार रोजगार हमी योजनेचे कामे कसे येतील यावर चर्चा झाली. गावकऱ्यांनी यशस्वीपणे ग्रामसभा पार पडली.


Post a Comment
0 Comments