Type Here to Get Search Results !

संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा गावात ग्रामपंचायत च्या /नालीच्या अंडरग्राउंड पाईप लाईन मधे भ्रष्टाचार प्रतिनिधी शेख शकील





      संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा गावात ग्रामपंचायत च्अंया नालीच्या अंडरग्राउंड   पाईप लाईन मधे भ्रष्टाचार 

प्रतिनिधी शेख शकील



  संग्रामपूर तालुक्यातली ग्रामपंचायत पातुर्डा बु मधील  सुरु असलेले अंडरग्राउंड नालीचे काम चालू असताना इस्टिमेट प्रमाणे काम करण्याची गरज आहे पण तसे काम होत नाही असे दिसून येत आहे काम झाल्यानंतर पंधरा दिवसातच काम उकळून येत आहे कामावर ग्रामपंचायत चा दुर्लक्ष आहे का असा समजून येत आहे आणी कोणतेच खोदकाम न करता नाली चे काम झालेले आहे बरेच ठिकाणी या निकृष्ट दर्जांच्या कामावर लक्ष देणे गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments