Type Here to Get Search Results !

प्रवेशद्वार लोकार्पण व भूमीपूजन सोहळा* 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹🔹🔸

 *प्रवेशद्वार लोकार्पण व भूमीपूजन सोहळा*

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹🔹🔸

*माटरगां‌व बु येथील स्मशानभूमीत स्व.रामकृष्णसेठ मार्के यांच्या स्मरणार्थ नवीन च बांधण्यात आलेल्या वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण व‌ नियोजित श्रद्धांजली ओटा बांधकामांचे भूमीपूजन कार्यक्रम गुरूवार* *दि.१८/९/२०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.*



*याप्रसंगी आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.*


            *कार्यक्रम पत्रिका*

*कार्यक्रमाचे अध्यक्ष -श्री अनंतराव आळशी,माजी जि प सदस्य*

*उद्घाटक -श्री प्रल्हाद ना.मार्के गुरूजी*

*प्रमुख उपस्थिती*

*प्रा.विनोद वेरूळकर, केंद्रीय सचिव, राष्ट्रधर्म युवा मंच*

*श्री कुळकर्णी साहेब, सेवानिवृत्त इंजिनिअर,जालना*

*श्री सुभाष निखाडे, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग*


*ह भ प ज्ञानदेवराव महाराज मिरगे*

*श्री डिगांबर पुरी जी महाराज*

*ह भ प श्री गोपाळ महाराज राऊत*

*ह भ प श्री गजानन महाराज देवचे*

*ह भ प श्री भिकाजी महाराज मिरगे*


*श्री भगवान भाऊ भोजने*

*श्री भीमरावजी राऊत*

*श्री शिवाजी वानखडे गुरूजी*

*श्री सुरेश भाऊ वनारे*

*श्री राजूभाऊ देवचे*

*सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यगण, ग्रामपंचायत माटरगाव बु*

*श्री सावरकर साहेब, सचिव, ग्रामपंचायत माटरगाव 

           *आपले विनीत*

*अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यगण*

*मुक्ती धाम सुधार‌ समिती,माटरगाव बु*

Post a Comment

0 Comments