Type Here to Get Search Results !

माटरगाव येथील शेत मजुर युवकाने आजाराला कंटाळून आत्महत्या*

 *माटरगाव येथील शेत मजुर युवकाने आजाराला कंटाळून  आत्महत्या*


माटरगाव पोटाच्या आजाराला

कंटाळून इसमाने घरातच

गळफास घेवून आत्महत्या

केली* . सदर ही घटना २ 

नोव्हेंबर  संध्या काळी ७ वाजता सुमारात घडली  आहे.

याबाबत  याबाबत अशी तक्रार शेक ईसुब शेक याकुब यांनी जलंब पोलीस स्टेशन दीली असुन जलंब पोलिसांनी

आकस्मित मृत्यूची नोंद केली


आहे. याबाबत अधिक तपास

जलंब पोलीस स्टेशन चे ठानेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देव साहेब करीत 

आहे.

 . गेल्या काही दिवसापासून मृतक हा पोटाच्या दुखण्याने पिडीत होता. त्यामुळे त्याने अनेकवेळा या आजारावर उपचारही केला होता. परंतु उपचाराचा फायदा होत नव्हता.

 शेक ईनुस शेक उस्मान वय वर्ष (25) यांनी पोटाच्या आजाराला कंटाळून घरातच साडीच्या पदराने लोखंडी पाईपला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.  जलंब पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरुन त्याने  टोकाचे पाऊल  का उचलल्याचे बोलल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments