Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्त्याला साफ सफाई करून काढावी लागते नाली*

 *सामाजिक कार्यकर्त्याला साफ सफाई करून काढावी लागते नाली*



*दिनांक 16/03/2026*

खामगांव :- येथील रहिवासी असलेले सर्वांचे परिचित एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव राहणार लाकडी गणपती अय्याची कोठी दिनांक 11 मार्च 2026 पासून आज दिनांक 16 मार्च 2026 पर्यंत यांच्या घरा पासून तर संपुर्ण परिसरात नाळी गच्च भरलेली तसेच भरपूर प्रमाणात डास माश्या दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांना स्वतः झाड झूड साफ सफाई करावी लागते  नगर परिषद कर्मचारी यांचा मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे सर्व काम धंदे सोडून सामाजिक कार्यकते सुरजभैय्या यादव यांना नाळी काढावी लागत आहे सम्पूर्ण भाडे कर भरून सुद्धा मोकळा श्वास घ्यायला मिळणे सुद्धा खूप कठीण झालेले आहे वरिष्ठानी याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती या बातमी द्वारे प्रकाशित करून करण्यात येत आहे जर याची दखल घेतल्या नाही गेली तर नगर पालिके समोर खूप मोठे आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments