Type Here to Get Search Results !

खामगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा तडफदार नेते शिवशंकर लगर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांसह असंख्य समर्थकांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज आज दाखल केला*

 *खामगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा तडफदार नेते शिवशंकर लगर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांसह असंख्य समर्थकांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज आज दाखल केला* 







अर्ज दाखल करण्याआधी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य जोरदार पदयात्रा काढली *विशेष म्हणजे खामगाव मध्ये प्रथमच शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीमध्ये ट्रॅक्टरचा समावेश असल्याने तसेच  *लाडक्या बहिणीचे मत लाडक्या भावाला असे स्लोगन असलेले महीलांच्या हातातील कट आऊट खामगावकरांचे लक्ष वेधत होते* यावेळी मनसेच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाने मात्र सर्वच राजकीय पक्षाचे धाबे दणाणले असून अनेक उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकल्याचे शहरात बोलले जात आहे खामगाव मतदार संघाच्या निवडणुकीत मनसे करिष्मा करेल एवढे मात्र खरे

Post a Comment

0 Comments