आज दिनांक 28/10/2024 विधानसभा खामगाव 26
घारोड येथे भावी आमदार भाई सिद्धू साळवे यांच्या सर्वात प्रथम मी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केलेला आहे व खामगाव विधानसभा क्षेत्रात सर्वात प्रथम उमेदवारी जाहीर केली आहे व अर्जही एक नंबरचा भरला आहे यानंतर सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले फक्त मीच एकच उमेदवार सर्वप्रथम अर्ज भरणारा हे सर्व घरोड वासीयांना सांगून सर्व गावातून पदयात्रा प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाला सांगितले की मी अपक्ष उमेदवार आहे माझं चिन्ह येणाऱ्या पाच तारखेला येणार आहे व होणारा आमदार मीच आहे असे सिद्धू भाऊ साळवे यांनी सर्व गावकरी लोकांना सांगितले सर्व गावकऱ्यांच्या प्रश्न ऐकून घेतले अजून कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी व विरोधी पक्षांनी व कुठल्याही राजकारणी नेत्यांनी गावातील पांधन रस्त्याचे काम केले नाही
शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले नाही गावातील तरुणाच्या हाताला काम दिले नाही उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही शेतकऱ्याची फसवणूक आणि पिळवणूक केली आहे असे सर्व शेतकऱ्यांचे गावकऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन सिद्धू भाऊ साळवेंनी त्यांना सांगून आत्मविश्वासाने सांगितले की मला तुम्ही मतदान द्या मी आमदार झाल्यावर हे प्रश्न सोडवणारच आणि हा माझा हक्क आहे आणि हा तुमचाही हक्क आहे सर्वसामान्य शेतकरी युवा याच उमेदवाराला मत द्या आणि होणारा आमदार मीच आहे असा प्रतिसाद करून गावातून पदयात्रा काढून



Post a Comment
0 Comments