निलंबनाचा चौकार मारणारे चव्हाण यांच्या हातून खामगाव तपासणी होऊ नये विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग संघटनेची मागणी
खामगाव ...
खामगाव सामान्य रुग्णालय येथे बुलढाणा ते आपल्या निलंबनाचा चौकार मारणारे भ्रष्ट कारभार मुळे प्रसिद्ध असलेले डॉक्टर सुभाष चव्हाण यांची नियुक्ती खामगाव सामान्य रुग्णालयात करण्यात आलेली आहे
या
वादग्रस्त डॉ. सुभाष चव्हाण यांनी त्यांना आदेश नसतानाही त्यांनी नियुक्ती होताच दिनांक 6/ 11/ 2024 रोजी केलेली दिव्यांग तपासणी रद्द करण्यात यावी
अशा मागणीचे निवेदन विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग संस्थेच्या वतीने अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांना देण्यात आले आहे
या निवेदनात दिव्यांग व आपल्या भ्रष्ट कारभाराने संपूर्ण जिल्ह्यात सर्वश्रुत असलेले
सामान्य रुग्णालय खामगाव येथे अस्थिरोग तज्ञ म्हणून डॉक्टर सुभाष चव्हाण यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे या डॉक्टरांची कार्यशैली पाहता तब्बल चार वेळा निलंबित होणे दिव्यांग प्रमाणपत्राची सुदृढ व्यक्तींना प्रमाणपत्र देणे टक्केवारीची आफरातफर करणे चांगल्या व्यक्तीला प्रमाणपत्र देऊन दिव्यांग बनवणे कोरोना काळामध्ये केलेला कोटी च्या कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आदी विषय प्रलंबित असताना या डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील दिव्यांग बोर्डावर त्यांनी दिनांक 6 /11/ 2024 बुधवार रोजी तपासणी केलेली आहे वास्तविक वैद्यकीय उपसंचालक अकोला यांनी कळविल्यानुसार त्यांना फक्त अस्थिरोग रुग्णांची तपासणी करण्याचे अधिकार आहेत
त्यांना दिव्यांग बोर्ड घेता येत नाही असं त्यांनी त्यांच्या आदेशात व आम्ही केलेल्या चर्चेत त्यांनी स्पष्ट सांगितलेले तशी कबुली दिलेली आहे तरी त्यांनी दिनांक 6 11 2024 ला केलेली तपासणी तत्काळ रद्द करत त्या दिव्यांगाना आपण ठरवून देत त्या दिवशी दुसऱ्या अस्थिरोग तज्ञांकडून करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज वैद्यकीय अधिकारी सह आरोग्य उपसंचालक अकोला जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा या नियोजनाच्या प्रति सागर केल्या आहेत
हे निवेदन देतेवेळी संस्था अध्यक्ष मनोज नगरनाईक विनोद भोकरे पद्माकर धुरंदर लक्ष्मण कानेरकर दिव्यांग नेते शत्रुघन इंगळे आधी यावेळी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments