Type Here to Get Search Results !

*माटरगाव येथे महविकास आघाडी चे कांग्रेस चे उमेदवार राणा दीलीप कुमार सानंदा यांची जाहीर सभा*

 खामगांव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या प्रचारार्थ मा.खासदार मुकुलजी वासनिक साहेब यांची माटरगांव व पिंपळगाव राजा येथे भव्य जाहीर सभा!


तरी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.


Post a Comment

0 Comments