Type Here to Get Search Results !

*माटरगांव बु येथे प्रशांत तायडे, भीम उत्सव समिती अध्यक्षआनंदा वानखडे, सचिव भीम उत्सव समिती यांची अविरोध निवड*

 माटरगाव बु येथे भीम जयंती उत्सव समिती गठित,,, दि,17/11/2024 रोज रविवारला ठीक 8 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर, भीम जयंती उत्सव समिती गठीत करण्याकरिता सभा आयोजित करण्यात आली, सभेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संयुक्त विद्यमाने जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे ठरले ,व त्यासाठी उत्सव समिती गठन करण्यात आली, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी, प्रशांत तायडे यांची सर्वांमध्ये एकमताने निवड करण्यात आली, त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी सुधाकर वाकोडे, व सचिव पदी आनंदा वानखडे, सहसचिव पदी अनिकेत वाकोडे, सल्लागार पदी दयाराम वानखडे, कोषाध्यक्ष पदी भीमराव वानखडे, उर्वरित सर्व सदस्य, अजय पवार, अनुप वानखडे, विशाल वानखडे, अविनाश वाकोडे, रोशन दाभाडे, मनोज वानखडे, विठ्ठल जवरे, रोहित वानखडे, शुभम तायडे, प्रकाश नरवाडे, नितीन वाकोडे, सरलेश वानखडे, प्रदीप वानखडे, अजय वाकोडे, विशाल वाकोडे, सुजात वानखडे, सुनील इरभान वानखडे, निलेश इंगळे, सर्वांमते यांची निवड करण्यात आली, सभेकरिता, भीम नगर, आनंद नगर, हर्षबोधि नगर, रमाई नगर मधील सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते


Post a Comment

0 Comments