Type Here to Get Search Results !

मलकापूर विधानसभा दुरंगी लढतीचा चित्र दोन तालुक्यातून एकच आमदार होणार

 मलकापूर विधानसभा दुरंगी लढतीचा चित्र 

दोन तालुक्यातून एकच आमदार होणार 



मलकापूर/ नांदुरा 

विदर्भ खानदेश तुला लागून असलेला मलकापूर हा मतदार संघ या मतदारसंघांमध्ये नांदुरा तालुका व मलकापूर तालुका असे दोन तालुके म्हणून हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये प्रमुख पक्षाचे असलेले उमेदवार एक नाजूरा तालुक्यातील आमदार पदावर सध्या विराजमान तर मलकापूर तालुक्यातून पाच वेळा आमदार पद भूषविलेले उमेदवार असा दोन्ही तालुके मिळून या मतदार संघात लढाई रंगतदार होत असल्याचे पहावयास मिळत असताना या ठिकाणी दोन्ही देशाच्या पक्षातील बंडखोरीची धग अजूनही कायम आहे

दोन्ही पक्षातील बंडखोरी संपवण्यात आलेले पक्षाचे मलकापूरातील स्थानिक नेते आपल्या बळावर मजबूत आहेत यात एकाने बाजार समितीचे सभापती पद दुसऱ्याने नगराध्यक्ष पद भूषविलेली आहे

तर बुद्धिमान आमदार नांदुरा येथील प्रत्येक गावात संपर्क ठेवण्यात अग्रेसर आहात मलकापूर येथेही  आपली प्रतिमा तयार केली आहे 

मागील निवडणुकीतील पराभवातून बोध घेत त्यांनी कोरोना काळात केलेली मदत सतत पाच वर्ष मतदार संघाशी संपर्क ठेवत आपली कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी अभी नही तो कभी नही या म्हणी प्रमाणे  त्यांनी याच माध्यमातून आपली उमेदवारी सिद्ध करत मतदार संघाच्या आखाड्यात ते उतरलेले आहेत 

अंतिम क्षणावर आलेला निवडणुकीचा सामना या दोघांमध्ये कोण फिक्स होतो हे ठरणार आहे

Post a Comment

0 Comments