. * *आपले माटरगांव खामगांव विधानसभा मतदार संघात आहे सर्व माटरगांव येथील जनता व शेतकरी यांनी विचार करा लोक प्रतीनीधी कोन निवडायचा आहे
** सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की मतदान करताना सोयाबीनच्या भावाचा विचार करून मतदान करा तुमचे लहान लहान मुलं शाळेत शिकतात त्यांना खरंच शाळेत शिकवायला व्यवस्थित शिक्षक आहेत काय या गोष्टीचा विचार करून मतदान करा जिल्हा परिषद हायस्कूल वर खरंच चपराशी आहे काय मुलांच्या शाळा व्यवस्थित साफ सपाई केल्या जातात का तुमच्या मुलाचा आरोग्य यांना चांगलं शिक्षण भेटते कायशाळेमध्ये चांगलं राहतं काय या गोष्टीचा विचार करून मतदान कराखरंच तुमचे गोरगरिबांची मुलंयांना दर्जेदार शिक्षण मिळते काय या गोष्टीचा सर्व पालकांनी विचार करावा आमदार साहेबांनी खोलीचे उद्घाटन सोडून किती वेळा प्रत्येक शाळेला भेट दिली कोणी शाळेवर किती शिक्षक आहेत याची विचारपूस केली हे प्रत्येक पालकांनी आमदार साहेबाला विचारायला पाहिजे कारण यांची मुलं ही हायफाय शाळेमध्ये शिकतात आणि हेच लोक म्हणतात की भरतीचे हे राज्य शासनाचे काम आहे मग राज्य शासन कोण निवडते तर आपण गोरगरिबांच्या मतदानाने सरकार निवडल्या जाते जर हे सरकार शिक्षणावर अजिबात लक्ष देत नसेल तर ही सरकार आपल्या काहीच कामाचं नाही आज आपल्या जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमधील कित्येक वस्तू शाळा गळतात म्हणून वाया गेल्या याला जबाबदार कोण आज जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या शाळेवरील खिचडी शिजवतात ते टिन पूर्ण फुटलेले आहेत्या खिचडी मध्ये उद्या काय पडेल हे सांगता येत नाही मांगे निंबाळच्या झाडावर चढून एक मुलगा त्या खिचडीच्या खोलीत पडला याकडेही कोण्या लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही उलट हे आपल्यालाच म्हणतात की तुम्ही ह्या शाळा सुधरा लाडक्या बहिणीचे पैसे कोणीही आमदाराने घरचं दहा-बारा एकर शेत विकून दिले नाही ते आपल्या प्रत्येक नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून दिले त्यामुळे कोणीही कोणते प्रकारची एडवर्टाइज करू नये शेतकऱ्या नोव शाळेतील पालकांनो येणाऱ्या 20 तारखेला या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करा(शेतकरी नेते गजानन राउत माटरगांव )

Post a Comment
0 Comments