(राजु घाटे)*जलंब पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठानेदार अमोल सांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा माटरगाव जलंब पहुरजिरा येथे रुटमार्च काढण्यात आला
पोलीस स्टेशन जलंब अंतर्गत आठवडी बाजार माटरगाव तुकाराम चौक छत्रपति शिवाजी चौक तुकडोजी महाराज चौक महाराष्ट्र बॅक या मार्गाने
आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने रूट मार्च काढण्यात आला सदर रूटमार्च मध्ये मोठ्या संखेने दंगा काबु पथक जवान जलंब पोलीस स्टेशन चे सर्व
पोलीस कर्मचारी, यांचा समावेश होता आगामी निवडणूक काळामध्ये परिसरात शांतता राहावी व आदर्श आचारसंहितेचे अंतोतंत पालन व्हावे याबाबतीत पोलीस स्टेशन जलंब अंतर्गत ठानेदा अमोल सांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माटरगाव जलंब पहुरजिरा येथे रुट मार्च काढण्यात आला





Post a Comment
0 Comments