Type Here to Get Search Results !

*नांदुरा पोलीस स्टेशन चे ठानेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाची नांदुरा हद्दीमधे देशी विदेशी दारु वर कारवाही*

 


(उमाताई बोचरे नांदुरा)

*नांदुरा पोलीस स्टेशन चे ठानेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाची नांदुरा हद्दीमधे देशी विदेशी दारु वर कारवाही*

आज दिनांक 02/11/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार हे नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाण

मधुबन चौक नांदुरा राजेश निवृत्ती घोगले वय 32 वर्ष वर्षा राहणार मोतीपुरा नांदुरा ता. नांदुरा हा इसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये 180,एम एल मापाच्या 06 नग रॉयल स्टॅग कंपनीच्या शिष्या थैली सह किमती 1140/- रुपयाच्या जवळ बाळगताना मिळुन आला.

तरी सदर कार्यवाही  पोहेका जवजाळ पोका विनोद भोजने,  सुनील सपकाळ,  पॉका निंबुळकर, रवी झगरे निंबाळकर यांनी केली आहे.

 कृपया आपले

 

Post a Comment

0 Comments