माटरगांव येथील 30,वर्षापासुन भाजप चे एकनिष्ठा कार्यकर्ते विठ्ठल अहीर यांनी विधानसभा निवडनुकीच्या तोंडावर आपल्या भाजप पदाचा राजीनामा जाहीर केला विठ्ठल अहीर हे आकाश दादा फुंडकर अगदी जवळचे निकटीय कार्यकर्ते होते यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दीला नेमके भाजपचे कार्यकर्ते विठ्ठल अहीर कोणत्या ही पक्षात प्रवेश करु शकतात

Post a Comment
0 Comments