Type Here to Get Search Results !

नांद्री फाट्याजवळ अपघात चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी*

 *नांद्री फाट्याजवळ अपघात चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी*


बुलढाणा, 16 नोव्हेंबर  : नांद्री फाट्याजवळ अपघात चार पोलीस कर्मचारी जखमीझाले आहे. खामगाव बुलढाणा मार्गावरील नांद्री फाट्याजवळ आज सकाळी 06.30 वा भरधाव पिकप क्रं MH 21 BH 7648ने  पोलीस वाहन क्र.MH 28 BK4897 ला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात सागर शेळके, हनुमान महाले, सुनील दांडगे व चालक खुमकर असे चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत त्यांच्यावर  खामगाव व नंतर अकोला येथे उपचार सुरू आहे.

Post a Comment

0 Comments