Type Here to Get Search Results !

नांदुरा पोलीसांची दमदार कामगीरी वडोदा येथील फरार आरोपी संतोष शामराव सोनवणे ला अटक पोलीस

नांदुरा पोलीसांची दमदार कामगीरी वडोदा येथील फरार आरोपी संतोष शामराव सोनवणे ला अटक

पोलीस स्टेशन नांदुरा- अपराध क्रमांक 563/


2024 कलम 310(2) BNS मधील पाहिजे आरोपी नामे संतोष शामराव सोनवणे वय 36 वर्ष रा. वडोदा ता.मुक्ताईनगर ह.मु. मोतीपुरा नांदुरा हा गुन्हा केल्यापासून फरार होता, त्यास दिनांक 17/11/2024 रोजी रात्री 02.27 वा. त्याचे मोतीपुरा नांदुरा येथील राहत्या घरुन अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल कि. 40,000/- रुपये व मोबाईल फोन कि. 10,000/- रुपये जप्त करण्यात आले आहे.

 आरोपीस मा. न्यायालयामध्ये हजर करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून घेण्यात आला असुन आरोपी हवालात बंद असून गार्ड पहारा लावण्यात आला आहे.

 करिता आरोपी अटक संबंधाने माहिती आदरपूर्वक सविनय  सादर..

Post a Comment

0 Comments