संचेतीचा पराभव संचेतीचे कार्यकर्तेच करणार !
मलकापूर....
संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यावर येऊन पडलेली आहे ज्याला कत्तल की रात असे राजकीय भाषेमध्ये संबोधले जाते या कत्तल की रात मध्ये मतदारांच्या लक्ष्मी दर्शन देऊन त्यांचे मत फिक्स करण्यात येते
याला गोटया फिट करणे म्हणतात
यासह
कार्यकर्त्यांची चंगळची व्यवस्था करणे पैशाचा वारेमाप यासाठी खर्च करण्यात येतो
या शब्दाची नाही तर लाखोंची उलाढाल होते
याला मलकापूर विधानसभा मतदारसंघ अपवाद नाही मागील निवडणुकीमध्ये
करेंगा मजुरी तो खायेंगा कचोरी या प्रमाणे त्यांचे काम सांभाळणारे कार्यकर्ते स्वतःसाठी मागिल निवडणुकीचा कित्ता गिरवत आहे
आपल्या दानशूर व्यक्तीमत्वा मुळे प्रसिद्ध असलेले उमेदवार संचेती यांना या निवडणुीसाठी त्यांचे जवळीक साधलेले कार्यकर्ते त्यांचा कारभार भा..मे जाये जनता अपना काम बनता
या प्रमाणे त्यांची निवडणूक पार पाडण्याचे काम ते करीत आहे
संचेतींची विश्वास निवडणूक जिंकण्यावर असल्याचा तर त्यांचे कार्यकर्ते आपल्या चलाखीने रूपयाची चव्वनी प्रमाणे मतदासंघांत पोहचविण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment
0 Comments