Type Here to Get Search Results !

*मलकापुर शहर पोलीसांनी आयशर कंपनी चे कंन्टेनर भरलेला 85,36,000/रुपयाचा राज निवास पाण मसाला सुगंधीत गुटखा*



 मलकापूर शहर पोलीस स्टेशन ने पकडला 63,3600/रुपैये कीमतीचा राज निवास पाण मसाला   सुगंधी जाफरांनी जरदा गुटखा आयशर कंपनी चे कन्टेनर क्रमांक आर जे 02 जि सी 5419 कीमत,2200,000/रुपैये असा एकुण 85,36,000/लाख रुपया चा मुद्देमाल मिळुन आल असुन वरील प्रमाणे माल जप्त करुन आरोपी शहीद रहेमत वय 37, वर्ष रा मेवात (हरीयाणा) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे 

Post a Comment

0 Comments