शिवसेना खामगांव तालुका व शहर याचे वतीने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मा श्री नरेंद्र जी खेडेकर मा दत्ताभाऊ पाटील सह संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख मा वसंतरावजी भोजने जिल्हा उपप्रमुख मा अविनाश दळवी मा अशोकजी सकपाळ विधानसभा संपर्क प्रमुख मा भिकूलाल जी जैन विधानसभा समन्व्यक विजय बोदडे विधानसभा संघटक मा सौ चंदाताई बढे जिल्हा प्रमुख महिला आधाडी मा शुभम पाटील युवा सेना जिल्हा प्रमुख यांचे मार्गदर्शनात दि 19..12..2024 गुरवार रोजी 2.00 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय गांघी चौक खामगांव येथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका संदर्भात विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी सर्व शिवसैनिकांच्या भेटी गाठी यासाठी सर्व उप तालुका प्रमुख उप शहर प्रमुख विभागप्रमुख उपविभाग प्रमुख शिवसैनिक शाखा प्रमुख बूथ प्रमुख युवा सेना महिला आघाडी शिव आरोग्य सेना शिव उद्योग सहकार वाहतूक सेना विद्यार्थी आघाडी किसान सेना अल्प संख्यांक आधाडी शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती श्रीराम खेलदार तालुका प्रमुख शिवसेना संदीप वर्मा शहर प्रमुख शिवसेना
Post a Comment
0 Comments