Type Here to Get Search Results !

शेगांव येथील सौ प्रणिता ताई म,धामंदे यांना राज्यस्तरीय आदर्श क्रांतिजोती सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्कार प्रदान*साऊ

(चंदाताई ददगाळ,)*शेगांव येथील सौ प्रणिता ताई म,धामंदे यांना राज्यस्तरीय आदर्श क्रांतिजोती सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्कार प्रदान*साऊ



ज्योती सामाजिक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विधमाने आयोजित पुणे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा 2024, सिनेस्टार अभिनेत्री मा,चित्रा दिक्षित यांच्या हस्ते सौ प्रणिता ताई म धामंदे यांना राज्यस्तरीय आदर्श क्रांतिजोती सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्कार प्रदान

Post a Comment

0 Comments