(चंदाताई ददगाळ)*कामगार मंत्री आकाश भाऊ फुंडकर व लोकप्रिय आमदार डॉ संजय कुटे यांच्ये संत नगरी शेगांव येथे महीला आघाडी च्या वतिने जंगी स्वागत*आज दुपारी एक वाजता,.. गजानन महाराज मंदिर श्रीचे दर्शन घेऊण परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथून माननीय लोकप्रिय आमदार डॉ संजय भाऊ कुटे व कामगार मंत्री आकाश भाऊ फुंडकर यांची पदरॅली निघणार रेस्ट हाऊस पर्यंत रेस्ट हाऊस ला भव्य स्वागत सत्कार करण्यात येणार भोजन व्यवस्था राहिल आपण सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते वरिष्ठ नेते मंडळी महिला आघाडी युवा मोर्चा सह सर्वांनी विविध आघाडी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नवनिर्वाचित कामगार मंत्री आकाश भाऊ फुंडकर व लोकप्रिय आमदार डॉ संजय कुटे यांच्ये संत नगरी शेगांव येथे महीला आघाडी च्या वतिने जंगी स्वागत करण्यात आले

Post a Comment
0 Comments