*खामगांव तालुक्यातील पारखेड येथील देशी विदेशी दारु विक्रीत्याला दारु बंदी विभागाची खुली सुट खुलेआम मोटरसाइकिल ने करतो वाहतुक*
December 17, 2024
0
*राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने खुलेआम देशी विदेशी दारु ची रस्त्यावर होत आहे विक्री खामगांव पासुन ते माटरगाव पर्यंत रोज दोन टू व्हीलर गाडीने होते देशी विदेशी दारु ची खुलेआम वाहतुक खामगांव राज्य उत्पादन शुल्क अधीकारी करतात काणा डोळा माटरगाव येथे होते पाण्याच्या नावावर देशी विदेशी दारु ची विक्री*हाच तो खामगांव तालुक्यातील पारखेड येथील वेक्ती मोटरसाइकिल ने अवैध
देशी विदेशी दारु ची खुलेआम मोटरसाइकिल ने खामगांव वरुण माटरगाव पर्यंत घरपोच देशी विदेशी दारु ची विक्री करतो दारु बंदी विभाग राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने नेच होते दारुची घरपोच विक्री



Post a Comment
0 Comments