Type Here to Get Search Results !

आज देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष

 आज  देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोष

फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी लाडक्या बहीनी मोठ्या संखेने सहभागी झाल्या या महीला पधाधिकारी शेगाव शहर अध्यक्ष अंजली ताई जोशी चेतना खेते प्रीति तिवारी चंदा ददगाळ जयश्री शर्मा रुपाली बर्डे कीरण शर्मा योगीता बोरोकार यांच्या सह अणेक महीला भगीनिंनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत

Post a Comment

0 Comments