Type Here to Get Search Results !

पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्ये नांदुरा। जनतेला आव्हान

 नादूरा  पोलीस सांचे जनतेला जाहीर आव्हान 

पोलीस स्टेशन नांदुरा, पोलीस स्टेशन जळगाव जामोद, पोलीस स्टेशन मुक्ताईनगर, हद्दीमधील काही गुन्हेगार वृत्तीचे लुटारू, दरोडेखोर इसम बाहेर राज्यातील व बाहेर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना, आजारी व्यक्तींना, काळी हळद, पांढरे बीबे, नागमणी, दोन तोंडी, सापकाडी, वनऔषधी, कॉपर, जुने भंगार सामान, वाहने, शेतमाल त्यामध्ये कांदा, ऊस, ईत्यादी अतीशय कमी किंमती मधे विक्री असल्याचे आमीश दाखवून शेगाव रेल्वे स्टेशन, नांदुरा रेल्वे स्टेशन, मलकापूर रेल्वे स्टेशन, किंवा नांदुरा बस स्टॅन्ड या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांना ऑटो मध्ये अथवा एखाद्या वाहनामध्ये बसवून निर्जन स्थळी घेऊन जातात व गंभीर स्वरूपाची मारहाण करतात किंवा जीवे ठार मारून टाकतात त्यांच्या जवळील रोख रक्कम सोने नाणे मोबाईल फोन इत्यादी साहित्य काढून घेतात सदर घटनेबाबत विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आरोपी हे जंगल वाडी वस्ती चा फायदा घेऊन फरार होतात त्यामुळे आरोपीतांचे शोध कार्यात अटक कारवाईमध्ये वेळ लागतो, करीता पोलीस निरीक्षक विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यां


चे वतीने सदर घटनांना आळा बसावा याकरिता रेल्वे स्टेशन चौक, गनी पंप, जळगांव जा.रोड रेल्वे गेट, बस स्टॅन्ड, अशा ठिकाणी जनजागृती व सावधानतेचे बोर्ड लावण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments