Type Here to Get Search Results !

*खामगांव तालुक्यातील हीवरखेड पोलीस स्टेशन हद्दीमधे अवैध धंद्यांचा महापुर ठानेदार यांच्या आशीर्वादाने*


 खामगांव तालुक्यातील हीवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत  अवैध धन्दे ठानेदार साहेबाच्या आशीर्वादाने खुलेआम सुरु अवैध गुटखा हा हीवरखेड पोलीस स्टेशन समोरुन खुलेआम वाहतुक होतो अवैध देशी विदेशी दारु ची अवैध रेती ची खुलेआम हीवरखेड पोलीस स्टेशन समोरुन वाहतुक होते पण पोलीसा समोरुन फोर व्हीलर गाडी टु व्हीलर गाडी भरुण अवैध गुटखा अवैध देशी विदेशी दारु जाते पण हीवरखेड पोलीस कारवाई करत नाही तसेच हीवरखेड येथे गुटखा वरली मटका देशी विदेशी दारु रेती गाजा खुलेआम सुरु येथे देशी विदेशी दारु ची तर घरपोच सेवा मिळते हीवरखेड पोलीस स्टेशन च्या साहेबांना बार बार माहीती देउन ही तरीही कार्यवाही हीवरखेड पोलीस करत नाही  हीवरखेड पोलीसांची हप्ता घेउन अवैध धंद्या वाल्यांना खुली सुट मिळत आहे अवैध धंदे खुलेआम सर्रासपणे सुरू आहेत .

यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध,देशी व विदेशी दारू - विक्री जोमात सुरू असून,  हीवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येत - आहे. ही दारू व गुटखा दलालांमार्फत  ही्वरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावाखेड्यात विक्री होत. असल्याचे प्रशासनास ठाउक आहे.  अशाप्रकाराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे.

तसेच  खुलेआम. रस्त्यावर ,तीनपत्ती जुगार, विमल गुटखा, वरली मटका, तसेच  तितली भवरा सारखे बरेच अवैध व्यवसाय सुरू आहेत.

या सर्व व्यवसायत राजकारणी लोकांचे सहकार्य असल्याने पोलीस प्रशासन का त्या लोकांना सहकार्य करीत आहेत. दारू बंदी प्रशासन भेसळयुक्त प्रशासन आहे हे फक्त नावा पुरते असल्याचे दिसून येते .


Post a Comment

0 Comments