Type Here to Get Search Results !

*श्री संत जगतगुरु संताजी महाराज पुणयतिथी निमित्त शोभा यात्रा. माटरगाव येथे संपन्न*


  (राजु घाटे माटरगांव         ) श्री संत जगतगुरु


संताजी महाराज पुणयतिथीनिमित्त शोभा यात्रा. माटरगाव आज श्री संताजी महाराज पु्यतिथीनिमित्त माटरगांव येथे संताजी महाराज आठवडी बाजार माटरगाव येथून शोभा यात्रेला टाळ मृदंग  च्या माध्यमातून वाजत गाजत सुरवात करीत येथील संताजी महाराज आठवडी बाजार मारोती स्वस्थान माटरगाव येथे समारोप तर या शोभायात्रेला सर्व तेली समाज बांधवांसह सर्व संताजी महाराज भक्त उपस्थित आहे

Post a Comment

0 Comments