Type Here to Get Search Results !

*जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी हाट येथील सुळ बुद्धी ने या शेतकऱ्यांच्या शेत कंपाऊंड चे केले नुकसान*

 *जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी हाट येथील सुळ बुद्धी ने या शेतकऱ्यांच्या शेत कंपाऊंड चे केले नुकसान*काल दिनांक 23/12/24 ला मध्यरात्री टाकळी हाट शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर जगन्नाथ फाळके.सोपाण ज्ञानदेव उन्हाळे.भागवत शालीग्राम फाळके.राकुमार ज्ञानदेव फाळके यांणी जनावरांन पासुन होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतसंणरक्षणार्थ केलेले कंपाऊंड अज्ञ्यात आरोपीनी सुळ बुद्धी ने उपटून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली  चारही शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून जलंब पोलीस स्टेशनला भारतीय ज्ञाय संहिता कलम 324/2नी अज्ञात  आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास  पोलीस हे को हिवाळे साहेब करीत आहे


Post a Comment

0 Comments