Type Here to Get Search Results !

जानेवारी ब्रेन लुई यांचा जन्मदिवस लुई यांचा जन्म दिनांक 1909 यूएसए मध्ये कोपरा या गावी झाला

 4 जानेवारी ब्रेन लुई यांचा जन्मदिवस लुई यांचा जन्म दिनांक 1909 यूएसए मध्ये कोपरा या गावी झाला


त्यांचे वडील सर्वसाधारण शिक्षक होते शिक्षक असल्यावरही त्याची वडील मोची समाजाचे असल्याने ते मोची काम करत होते लुई हा सात वर्षाचा असताना आपल्या वडिलांना मोची कामात मदत करत होता जोडे शिवताना मोचीकामाचे अवजार त्याच्या डोळ्याला लागले व त्याला त्याची दृष्टी गमावी लागली लुईला शिक्षणाची खूप आवड होती लय दृष्टीने असल्यामुळे शिक्षक त्यांना शाळेमध्ये बसू देण्यास नकार देत होते तरीपण जिद्दीने लुई शाळेमध्ये जाऊन बसत होता ज्यावेळेस शाळेची चेकिंगआली शिक्षक लोक त्यांना बाहेर जाण्याचे सांगत होते तेव्हालुई फार निराश व्हायचा शिक्षणात त्यांना कोणी मदत करत नव्हतें लुईला नेहमी वाटायचे की मला शाळेच्या बाहेर का बसवतात मला दिसत नसल्यामुळे का तेव्हा तो खूप हातात झाला व घरच्या वाटेने निघाला घरी येऊन त्याने वडिलांची जोडे शिवण्याची आरी घेऊन तिच्या साहाय्याने त्याने एका कडक कागदावर सहा टिंब पाडून बोटाला स्पर्श करू लागला त्याला खालील चित्राचे स्पर्श जाणू लागले त्याने त्यास हा शिद्रामध्ये एबीसीडी तयार करण्याची इच्छा व्यक्त केली त्याने असे ठरवले की 26 अक्षर या सहा टिंबा मध्ये बसले पाहिजे व त्याने तो बसवण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये तो सक्सेस झाला उदाहरणार्थAनंबरन B टू  वन C वन फोर D ए फोर फाईव्ह E ए फाईव्ह अशा पद्धतीने Zपर्यंत त्यांनी एबीसीडी चे क्रम जोडलेत व एका पेपरवर लिहिण्याची पद्धत सुरू केली नेत्रहीन लोकांकरता अशा पद्धतीची एबीसीडी तयार करून त्यांच्या अंदरमय जीवनात असलेल्या लोकांना प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला व त्यात तो यशस्वी ठरला याचे सर्व श्रेय व त्याचे संपूर्ण नाव लुई ब्रेल अशी असून या ब्रेल शास्त्रज्ञाचा 4 जानेवारी हा जन्मदिवस पूर्ण भारतात अंध बांधवाकडून साजरा करण्यात येतो या लुई ब्रेनला अंध समाजाच्या लोकांकडून कोटी कोटी प्रणाम असून त्यांच्या कार्याला व त्यांच्या स्वर्गातील आयुष्याला ईश्वर सदैव चीर शांती लाभो त्यांचा मृत्यू दिनांक 1852 मध्ये झाला अंध बांधवांच्या जीवनात उजेड आणून त्यांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून देणाऱ्या शास्त्रज्ञास सर्व अंध बांधवाकडून ४जानेवारी जन्मदिवस आनंदात साजरा करण्यात येतो अंध लोकांना शिक्षणाकडे वढण्यास मार्ग दाखविल्याने अंध समाजातील सर्व शिक्षक व नोकरीदार   वर्ग आजन्म त्यांचे ऋणी राहतील.               आर. पि. टेकाडे सर ( निवृत्त पोस्ट विभाग कर्मचारी)

Post a Comment

0 Comments