*
जळगाव जामोद पोलीसांच्या आशीर्वादाने आसलगाव
येथे अवैध गांजा विक्री जोमात सुरु मध्यप्रदेश एमपी मधुन येतो लाखो रुपैएचा गांजा जळगाव जामोद पोलीसांचा काना डोळा*
*जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गांजा विक्री जोमात सुरू असून, या ठिकाणाहून दररोज लाखो रुपयांचा गांजा राजरोसपणे खुलेआम विक्री होत आहे.. जळगाव जामोद पोलीस स्टेशन पासून आसलगाव असून या ठिकाणी अवैधरित्या गांजा विक्री होत आहे हे पोलिसांना दिसत नाही का...? तसेच या गांजा विक्रेत्यांकडून हप्ते घेत आहेत अशी चर्चा जनमानसात सुरू आहे... याप्रकरणी लवकरच आम्ही गांजा विक्रीचा भांडाफोड

Post a Comment
0 Comments