Type Here to Get Search Results !

*खामगांवातील तरुणा ची विहीरीत उडी घेउन आत्महत्या*

 प्र


दीप शमी खामगांव)सचिन मारोतीराव डंबेलकर ,

वय वर्ष (४०) .राहणार फाटकपुरा.

हा व्यक्ती सोमवार पासून घरून निघून गेला असता, आज दि.३०-०१-२०२५ रोजी  फाटकपुरा त्याच्या घराजवळच्या विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढलून आला.  अशी माहिती मिळताच शिवाजी नगर पो. स्टे. मधून संजय खंडेराव यांना कॉल आला असता संजय खंडेराव व त्यांची टीम लगेच घटनास्थळवर पोचून अवघ्या २०मिनिटात सकाळी ९:३०वाजता विहिरीमधून बॉडी Resceu करून पोलिसांच्या ताब्यात दिली.

या व्यक्तीची   Death_Body  विहिरीमधून Resceu करताना त्यांची टीम.....

 संजय खंडेराव

अवि ठाकूर

रमेश अवचार 

 अमर पिंपळेकर

Post a Comment

0 Comments