Type Here to Get Search Results !

*जलंब पोलीस स्टेशन हद्दीमधे विमल गुटखा देशी विदेशी दारु गांजा राशन चे तांदुळ बंद परद्याआड गोवंश ची खुलेआम वाहतुक जलंब पोलीस स्टेशन समोरुन होते जलंब पोलीस करतात डोळे बंद*


 आज ३० जानेवारी भाग १ जलंब पोलीस स्टेशन हद्दीमधे  रोज सुरू आहे खुलेआम अवैद्य धंदे माटरगाव येथे 17,18,वर्षीय मुले वेसनाधीन झाली देशी विदेशी दारु आणी विमल गुटखा जागो जागी मिळत असल्याने लहान मुलांच्या भवितव्याची पोलीसांना पण काही काळजी वाटत नाही लक्ष फक्त हप्ता वसुली त माटरगाव मध्ये ९ , दारूचे दुकान २, वरलीचे दुकान २, ताजी वरली चे दुकान ४ ,गुटखा फेरी वाले रोज अवैध गुटखा वाहतुक अवैध देशी विदेशी दारु वाहतुक राशन चे तांदुळ अवैध गुटखा अवैध दारु जळगाव जामोद मार्गे बोलोरो पिकप गाडीत बंद परद्याआड गोवंश हे रोज खुलेआम वाहतुक जलंब पोलीस स्टेशन समोरुण होते माटरगाव,  पहुरजीरा बिट मध्ये ११, दारु दुकान ३,वरली मटका २अवैध गुटखा विक्री भास्तन बिट दारु चे ५ ,दुकान वरली मटका २ , दुकान अवैध विमल गुटखा विक्री करणारे २, लाजुड बिट दारुचे ५ ,दुकान वरली मटका ३ ,दुकान माक्ता कोफ्ता २वरली मटका २ कॅल्प ३ दारु विक्रेते चिखली आमसरी बायो डीजल २ वरली मटका दु ४ अवैध विमल गुटखा विक्री करणारे २ ,माफीया आणखी बरेच बिट मधुन अवैध व्यवसाय चालु आहेत तसेच मध्यप्रदेश एमपी मधुन येणारे बोलोरो पीकप वाहणाने अवैध गुटखा अवैध देशी विदेशी  दारु व गांजा जलंब पोलीस स्टेशन समोरुन वाहतुक होते तरी खाकी वर्दी वाले कारवाई करत नाही वरीठ्ठ अधीकारी यांनी लक्ष देऊन हे जलंब पोलीस स्टेशन समोरून  होणारी अवैध धंदे करणारे यांच्या मुसक्या आवराव्या,  काही खाकी वर्दी चे वसुली अधीकारी यांचे फुटेज जर वरीठ्ठ अधीकारी यांना दीले तर कारवाई करतील का *खाकी वर्दी चाहे तो लोग मंदीर के पास चप्पल भी निकाल नही सकते*


Post a Comment

0 Comments