भुसावळ 4 जानेवारी 2025
वेळ: मध्य रात्री 12:02
*द्या चंदा चालू द्या अवैध धंदा*
*म्हणे... अवैध गुटखा विक्रीवर बंदी*
भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात
रात्री सर्रासपणे सुरू आहे गुटखा विक्री ... रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की, डोळे लागले,का घेतात हप्ते
....
असा प्रश्न निर्माण झाला आहे ...

Post a Comment
0 Comments