Type Here to Get Search Results !

आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 शुक्रवार रोजी सकाळी 11.00 वाजता भरारी महिला ग्रामसंघाच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 माटरगाव




आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 शुक्रवार रोजी सकाळी 11.00 वाजता भरारी महिला ग्रामसंघाच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, खरेच एका यशस्वी आणि समर्थ पुरुषामागे एक खंबीर स्री असते असे प्रतिपादन भरारी ग्रामसंघाच्या अध्यक्ष रोठेताई यांनी केले. स्त्री जीवनाचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून माता रमाई अग्रणी आहे. त्यांच्या जीवनातील काही घटनांचा येथे मागोवा घेण्यात आला. संघाचे सचिव उषाताई गायकी, ज्योतीताई जगताप, सुनिता नागपुरे, वृषालीताई देशमुख, मायाताई देशमुख, रूपाली जाधव, मनीषा भांबेरे, अनिता शिंगंन व ग्राम संघाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments