Type Here to Get Search Results !

आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल* यांची *मुक्ताईनगर,तहसील* कार्यालय येथे *"संत मुक्ताई चांगदेव यात्रोत्सव"* व *महाशिवरात्री निमित्त आढावा बैठक पार पडली*.

 *आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल* यांची *मुक्ताईनगर,तहसील* कार्यालय येथे *"संत मुक्ताई चांगदेव यात्रोत्सव"* व *महाशिवरात्री निमित्त आढावा बैठक पार पडली*.


  मुक्ताईनगर प्रतिनिधी (संदीप घाईट)

   *संताची भुमी असलेल्या मुक्ताईनगर येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी 2025 दरम्यान होणाऱ्या यात्रोत्सव व महाशिवरात्री निमित्त सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात्रेसंदर्भात येणाऱ्या अडचणी, समस्या कश्याप्रकारे दूर होतील याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच हा यात्रा उत्सव अधिक चांगल्यात चांगला कश्या पद्धतीने साजरा करता येईल या बाबत चर्चा केली कोणतीही कमी यात्रे दरम्यान राहता कामा नये तसेच ज्याने त्याने त्याची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी*


             *'याप्रसंगी आमदार साहेब समवेत मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील,ज्ञानेश्वर हरणे, ह.भ.प उद्धवजी महाराज, भुसावळ उपविभागीय अधिकारी श्री.जितेंद्र पाटील, तहसीलदार डॉ.निकेतन वाढे, पोलीस निरीक्षक श्री.नागेश मोहिते, गटविकास अधिकारी श्रीमती जाधव मॅडम, नगरपंचायत मुख्य अधिकारी श्री.गरकल साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई,युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मौजे चांगदेव,चिंचोल,मेहून मंदिरातील व्यवस्थापक मंडळ तसेच सरपंच,ग्रामसेवक व शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments