(राजु घाटे
)शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे *उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे* यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदु काचबिंदू शस्त्रक्रियासह चष्मे वाटप व औषधी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे .
आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन संपूर्ण देशामध्ये आरोग्य सेवेचा काम करत असतानाच *शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब* यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री *प्रतापराव जाधव* यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रियेसह शस्त्रक्रियेसह चष्मे आणि औषध वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन 9 फेब्रुवारीला शेगाव येथे करण्यात आले आहे सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे सकाळी 9 वा या नेतृत्वासने शिबिराचे उद्घाटन *केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधवयांच्या* हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला *कामगारमंत्री आकाश फुंडकर आमदार संजय कुटे* जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील जिल्हा परिषदेचे सी ई ओ गुलाबराव खरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते *शिवसेना जिल्हाप्रमुख शांतारामभाऊ दाणे,* युवासेना *जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव* प्रा सचिन जाधव महिला आघाडी प्रमुख शारदा पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजु मिरगे पाटील उमेश पाटील अवचार युवा सेना उपजिल्हाप्रमुख मंगेश गायकी किसान सेना तालुकाप्रमुख अजय अहिर युवा सेना तालुका प्रमुख उमेश शेळके शहर प्रमुख
संतोष लिप्ते युवा सेना शहर प्रमुख ऋषी भारती, उप तालुका प्रमुख मोहन लांजुळकार, अमोल मुंडले, आशिष मिरगे, गोपाल बोरसे, गणेश रहाटे, पावन बरिंगे, सुयोग जुमले, भागवत उन्हाळे, उपस्थित राहणार आहे. या नेत्र तपासणी शिबिरात मोफत चष्मे औषध वाटप आणि काचबिंदू मोतीबिंदू आणि लेन्स संदर्भातील शस्त्रक्रिया ही मोफत केल्या जाणार आहेत सोबतच मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात येणार आहे या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे या आरोग्य शिबीराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन सईबाई मोटे जिल्हाउप रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री नाफडे व *गाव तेथे शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे संध्याकाळी सहा वाजता खातखेड सात वाजता भोनगाव पुनर्वसन साडेसात वाजता भोनगाव गाव येथे व सगोळा येथे आठ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथजी

Post a Comment
0 Comments