Type Here to Get Search Results !

पत्रकार पद्माकर धुरंधर यांचा गट ग्रामपंचायत सुजातपूर उत्कृष्ट पत्रकार मानाने सन्मानित केले.

 पत्रकार पद्माकर धुरंधर यांचा गट ग्रामपंचायत सुजातपूर उत्कृष्ट पत्रकार मानाने सन्मानित केले.    गट ग्रामपंचायत सुजातपूर येथे १५आगस्ट निमित्य साधून गावातील मान्यवर व्यक्तीचा सत्कार.                   गट ग्रामपंचायत सुजातपूर येथे सरपंच उपसरपंच तथा ग्रामसेवक यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार पद्माकर धुरंधर यांना शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान  करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक तथा पक्षाचे पदाधिकारी  ता. अध्यक्ष राष्ट्रवादी अंबादास पाटील. ग्रामपंचायत सरपंच प्रभाताई धुरंधर, उपासरपंच. मंगला बेलोकर, गोपाळ तायडे,रविद्र धुरंधर, अशोक धुरंधर, एकनाथ बेलोकार, शालिग्राम कुटे. शालिग्राम वाघ, काशीराम धुरंधर भास्कर कुटे, संजय वासनकार कार्यक्रमांस उपस्तित होते.


Post a Comment

0 Comments