Type Here to Get Search Results !

खामगाव बुरुड गल्ली आठवडी बाजार येते बांबूचा टट्टा, सूप, टोपली, आणि बांबू पासून बनवण्यात आलेली गणेश मूर्ती ठरत आहे आकर्षक

 *खामगाव बुरुड गल्ली आठवडी बाजार येते बांबूचा टट्टा, सूप, टोपली, आणि बांबू पासून बनवण्यात आलेली गणेश मूर्ती ठरत आहे आकर्ष



क, या मूर्तीची ऑर्डर परभणी जिल्हा जिंतूर तालुक्यातील वंदे मातरम गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात ऑर्डरआली. मूर्तीचे विशेष म्हणजे कारागीर सुभाष मस्नेवार आणि त्यांचा मुलगा नरेंद्र मस्नेवार व त्यांच्या सहकार्याच्या स्वतःला हाताने बनवण्यात आलेली आहे,मस्नेवार परिवाराकडून वेगळे वेगळ्या वस्तू पासून जसे कि नारळ, लाल सुपारी, तांदूळ, कच्चे केळी, कवळी रुद्राक्ष या सर्व साधना पासून बनवलेला गणेश मूर्तीची येत्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर ऑर्डर स्वीकारण्यात येतील. ऑर्डर साठी संपर्क:-9921611237,9552619070.*

Post a Comment

0 Comments