Type Here to Get Search Results !

खामगावकराकडून शहरात बैलपोळा सण मोठ्या थाटात साजरा

 *काल खामगावकराकडून शहरात बैलपोळा सण मोठ्या थाटात




साजरा, मा. देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते मानाच्या बैलाची पूजा करून वाड्यामधील परंपरेनुसार गुढी फरशीमध्ये आणल्या. बांधण्यात आलेल्या तोरणा जवळ बैलाची पूजा अर्चना करत ठोंबरा चारून शेतकऱ्यांना शेला टोपी देऊन स्वागत करून तोरण तोडून फोडण्यात आला पोळा.*

Post a Comment

0 Comments