Type Here to Get Search Results !

*जि, प, शाळेचे माटरगाव येथील ३८ शिक्षक करतात खामगांव शेगांव येथुन डेली अप-डाउन मुख्यालही राहत असल्या चे घर भाडे भत्ता शासनाकडुन वसुल*


                             *जि, प, शाळेचे माटरगाव येथील ३८ शिक्षक करतात खामगांव शेगांव येथुन डेली


अप-डाउन मुख्यालही राहत असल्या चे घर भाडे भत्ता शासनाकडुन वसुल*                                                                                                                 जिल्हा परीषद च्या सर्व माटरगाव बु, शाळेचे शिक्षक गावांमध्ये मुख्यालयी वास्तव्यास न राहता शहरातून दररोज

'अप-डाऊन' करतात.

त्यामुळे सायंकाळी

साडेचार ते पाच वाजताच ते

शाळेतुन  निघून

जातात. पण एक ही शिक्षक मुख्यालही राहत नाही ग्रामपंचायत जवळुन मुख्यालही राहत असल्या चे घर भाडे पट्टा आठो गावातील जवळचे नागरीक यांच्या सोबत मिली भगत करुन आराम शिर शासना जवळुन मुख्यालही राहत असल्या चे घर भाडे पट्टा वसुल करतात माटरगाव येथे जि प च्या ४ शाळा आहेत जवळ पास ३८ शिक्षक आहेत पण एक ही शिक्षक मुख्यालही राहत नाही शासन कोनतेही लक्ष शाळेच्या शिक्षक यांच्या कडे देत नाही शिक्षण अधीकारी यांनी माटरगाव येथे एकदा येउनच बघावे

Post a Comment

0 Comments